Mt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज

सातार्‍याची प्रियांका मोहिते हिने हिमालयातील अन्नपूर्णा-1 हे सर्वात खडतर शिखर सर करत ही कामगिरी फत्ते करणारी पहिली भारतीय महिला बनवण्याचा मान मिळवला आहे.

Priyanka Mohite | Photo Credits: Instagram

सातार्‍याची प्रियांका मोहिते हिने हिमालयातील अन्नपूर्णा-1 हे सर्वात खडतर शिखर सर करत ही कामगिरी फत्ते करणारी पहिली भारतीय महिला बनवण्याचा मान मिळवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka Mohite (@priyankamohite11)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)