पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकी नर्मदाबेन मोदी यांचे कोविड-19 मुळे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकी नर्मदाबेन मोदी यांचे कोविड-19 मुळे निधन झाले आहे.

PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकी नर्मदाबेन मोदी यांचे कोविड-19 मुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.