PM Modi wishes Sonia Gandhi on birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे दिलेल्या शुभेच्छांमध्ये सोनिया गांधी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.

Sonia Gandhi | (Photo credit: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे दिलेल्या शुभेच्छांमध्ये सोनिया गांधी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या सोनिया गांधी यात्रेदरम्यान गुरुवारी जयपूरला पोहोचल्या. दुपारच्या सुमारास त्या सवाई माधोपूरला रवाना झाल्या. रणथंभोरच्या शेरबाग हॉटेलमध्ये त्या राहणार असून त्यांचा वाढदिवस तेथेच साजरा केला जाणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement