Cyclone Biparjoy Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी बिपरजॉय चक्रीवादळासंबंधी आज दुपारी घेणार आढावा बैठक
बिपरजॉय चक्रीवादळ हळूहळू अधिक तिव्र होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन काही आपत्कालीन स्थितीत उद्भवलीच तर उपाययजना हव्यात. यासाठी संबंधित राज्य आणि केंद्र सरकार सतर्क झाली आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळ हळूहळू अधिक तिव्र होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन काही आपत्कालीन स्थितीत उद्भवलीच तर उपाययजना हव्यात. यासाठी संबंधित राज्य आणि केंद्र सरकार सतर्क झाली आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिपरजॉय चक्रीवादळ अधिक गांभीर्याने घेतले आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (12 जून) दुपारी एकच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेणार असल्याचे समजते. या बैठकीत बिपरजॉय चक्रीवादळासंदर्भात आढावा घेतला जाईल, असे वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्र, गुजरात समुद्र किनारपट्टीवर भरतीचा इशारा, IMD ने वर्तवला पावसाचा अंदाज; पाकिस्तानमधून भूस्कलनाचे वृत्त)
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement