PM Narendra Modi 22 नोव्हेंबरला 71 हजार तरूणांच्या हाती सोपवणार Appointment Letters

Ministry of Personnel कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही नोकरीची संधी रोजगार मेळ्यात नोकरीची संधी मिळालेल्यांसाठी आहे.

PM Narendra Modi (PC - ANI)

PM Narendra Modi 22 नोव्हेंबरला 71 हजार तरूणांच्या हाती Appointment Letters सोपवणार आहेत. देशात विविध 45 ठिकाणी आयोजित रोजगार मेळ्यातून ज्यांना नोकरीची संधी मिळाली आहे त्यांना ही आता अपॉईंटमेंट लेटर्स दिली जाणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement