New Naval Ensign Of Indian Navy: पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलाच्या नव्या चिन्हाचं अनावरण, पहा भारतीय नौदलाचं नवं चिन्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन नौदल चिन्हाचे अनावरण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केरळमधील (Kerala) कोची (Kochi) येथे नवीन नौदल चिन्हाचे (New Naval Ensign) अनावरण केले आहे. दरम्यान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh), केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Governor Arif Mohammad Khan) आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन (CM Pinarayi Vijayan) यांची प्रमुख उपस्थित होती. तसेच थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) हस्ते हा INS विक्रांत या स्वदेशी नौकेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)