PM Narendra Modi यांच्याकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन; अयोद्धेमध्ये चौकाला लता दीदींचे नाव
एप्रिल 2022 मध्ये लता मंगेशकर यांच्या मृत्यू पश्चात आज त्यांची पहिलीच जयंती आहे.
PM Narendra Modi यांच्याकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले आहे. अयोद्धेमध्ये चौकाला लता दीदींचे नाव दिले जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)