Queen Elizabeth II of England Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांना श्रद्धांजली
इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर शोक व्यक्त करताना पंतप्रधानांनी म्हटले की, महाराणी एलिझाबेथ आणि माझी 2015 आणि 2018 मध्ये माझ्या युके दौऱ्यादम्यान भेट झाली होती. त्यांचा निखळपणा मी कधीच विसरणार नाही.
इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर शोक व्यक्त करताना पंतप्रधानांनी म्हटले की, महाराणी एलिझाबेथ आणि माझी 2015 आणि 2018 मध्ये माझ्या युके दौऱ्यादम्यान भेट झाली होती. त्या वेळी त्यांनी दाखवलेली आत्मियता आणि प्रेम मी कधीही विसरणार नाही. या भेटीमध्ये त्यांनी मला त्यांच्या लग्नात महात्मा गांधी यांनी भेट दिलेला रुमाल दाखवला होता. त्यांचा निखळपणा मी कधीच विसरणार नाही.
I had memorable meetings with Her Majesty Queen Elizabeth II during my UK visits in 2015 and 2018. I will never forget her warmth and kindness. During one of the meetings she showed me the handkerchief Mahatma Gandhi gifted her on her wedding. I will always cherish that gesture. pic.twitter.com/3aACbxhLgC
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2022 11:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

