पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडून Ayushman Bharat Digital Mission लॉन्च करण्यात आले आहे. आधारकार्डाच्या धर्तीवर आता भारतीयांच्या आरोग्य सेवांची माहिती ठेवली जाणार आहे. अंदमान निकोबार, चंदिगड, दादरा नगर हवेली, दीव, दमण, लडाख, लक्षद्वीप आणि पॉंडेचेरी मध्ये पायलट फेझ मध्ये सुरू होत आहे.
ANI Tweet
Prime Minister Narendra Modi launches Ayushman Bharat Digital Mission. pic.twitter.com/FNIRLX8ftb
— ANI (@ANI) September 27, 2021
नरेंद्र मोदी यांचा संदेश
Speaking at the launch of Ayushman Bharat Digital Mission. https://t.co/OjfHVbQdT7
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)