पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आणि 6 वेळा बॉक्सिंग विजेतेपद पटकावलेल्या खेळाडूंशी संवाद साधला आहे. ट्वीट-
पंतप्रधान @narendramodi यांनी #Tokyo2020 साठी पात्र ठरलेली बॉक्सर आणि 6 वेळा बॉक्सिंग विजेतेपद पटकावलेल्या @MangteC सोबत संवाद साधला.
बॉक्सिंगची प्रेरणा जगप्रसिद्ध बॉक्सर मुहम्मद अली यांच्यापासून मिळाल्याचे मेरी कोमने सांगितले.#OlympicsKiAasha #Cheer4India #TokyoOlympics pic.twitter.com/mZ83XjmzaL
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) July 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)