Gandhinagar: गांधिनगर येथे जागतिक आयुष गुंतवणूक शिखर परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

गांधीनगर इथल्या महात्मा मंदिरात जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचं पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रियेसुस यांची प्रमुख उपस्थिती होती

PM Narendra Modi (photo Credit - Twitter)

गांधीनगर इथल्या महात्मा मंदिरात जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचं पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रियेसुस यांची प्रमुख उपस्थिती होती

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement