Heeraben Modi Last Rites: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन मोदी यांच्या पार्थिवाला दिला खांदा (Watch Video)

हीराबेन मोदी यांचं निधन हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर मोदी कुटुंबांकडून त्यांना अंतिम निरोप देण्यात आला आहे.

Last Rites Of Heeraben Modi | PC: Twitter/ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरून आज त्यांच्या आईचं मायेचं छत्र हरपलं आहे. पहाटे 3.30 च्या सुमारास त्यांचं निधन झाल्यानंतर लगेजच गांधीनगर मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हीराबेन मोदी यांचे पार्थिव काही काळ त्यांच्या घरी ठेवण्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः त्यांच्या पार्थिवाला खांदा देत अंत्यसंस्कारांना सुरूवात केली आहे. नक्की वाचा: PM Modi's Mother Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री Heeraben Modi यांनी वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement