PM Narendra Modi Bows Before Women: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात महिलांसमोर नतमस्तक (Watch Video)
महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झाले. त्यानंतर भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित महिलांसमोर ते नतमस्तक झाले. उपस्थित महिलांनीही त्यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सदिच्छा दिल्या.
महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झाले. त्यानंतर भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित महिलांसमोर ते नतमस्तक झाले. उपस्थित महिलांनीही त्यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सदिच्छा दिल्या. या वेळी भाजप मुख्यालयातील महिलांनी ऐतिहासीक विधेयक मंजूर झालेबद्दल आनंद व्यक्त करत नृत्यही केले. विधेयक मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला. आपण या घनेचा व्हिडिओ पाहू शकता.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)