Shinzo Abe यांच्या State Funeral मध्ये Prime Minister Narendra Modi यांची उपस्थिती

तीन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर एका सभेत गोळीबार झाला होता.

Shinzo Abe यांच्या State Funeral मध्ये Prime Minister Narendra Modi यांनी आज उपस्थिती लावली आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर एका सभेत गोळीबार झाला होता. तेव्हा जागीच त्यांचा कोसळून मृत्यू झाला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement