PM Narendra Modi At Balasore: पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोर येथे दाखल, रुग्णालयात अपघातग्रस्तांचीही घेणार भेट (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोर येथे हेलिकॉप्टरने दाखल झाले आहेत. ते बालासोर येथे रेल्वे अपघात ( Bengaluru-Howrah Express Train Accident) झालेल्या स्थळाला भेट देऊन ते पाहणी करतील. तसेच, मदत आणि बचाव कार्याचाही आढावा घेतील.

Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोर येथे हेलिकॉप्टरने दाखल झाले आहेत. ते बालासोर येथे रेल्वे अपघात ( Bengaluru-Howrah Express Train Accident) झालेल्या स्थळाला भेट देऊन ते पाहणी करतील. तसेच, मदत आणि बचाव कार्याचाही आढावा घेतील.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement