PM Narendra Modi राम मंदिरामध्ये दाखल; थोड्याच वेळात विधींना होणार सुरूवात

आज 12.30 च्या सुमारास रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात करणार आहेत. यावेळी पंतप्रधान सोनेरी रंगाच्या भारतीय पारंपारिक वेशभूषेमध्ये दिसत आहेत.

PM Narendra Modi अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात विधींना होणार सुरूवात  आहे. त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल सोबत मंदिराचे अध्यक्ष  नृत्यगोपालदास उपस्थित आहेत. आज 12.30 च्या सुमारास रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात करणार आहेत. यावेळी पंतप्रधान सोनेरी रंगाच्या भारतीय पारंपारिक वेशभूषेमध्ये दिसत आहेत. Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony Live Streaming: अयोद्धेच्या श्रीराम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video) .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement