Former PM Atal Bihari Vajpayee Death Anniversary: 'सदैव अटल' वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केली अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह यांनी देखील अटल बिहारी बाजपेयींच्या स्मृतींना वंदन केले.
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 'सदैव अटल' वर दाखल झाले आहेत. त्यांनी या स्मृतिस्थळी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्यासोबत एनडीए मधील अनेक नेते देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, केंद्रीय मंत्री आणि अपना दल (सोनेलाल) नेत्या अनुप्रिया पटेल आणि HAM चे जितन राम मांझी देखील उपस्थित होते.
पहा ट्वीट
Delhi | Prime Minister Narendra Modi arrived at 'Sadaiv Atal' memorial today and paid floral tribute to former PM Atal Bihari Vajpayee on his death anniversary. pic.twitter.com/S1ETY9KkVr
— ANI (@ANI) August 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2023 08:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

