Puja Inside Gyanvapi Mosque: ज्ञानव्यापी मशिदी मध्ये जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर 'व्यास जी का तहखाना' मध्ये पुजार्‍याकडून पूजा (Watch Video)

आता 31 वर्षांनंतर 'व्यास जी का तहखाना' उघडण्यात आला आहे.

Vyas Ji ka Tehkhana | Twitter

जिल्हा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता ज्ञानव्यापी मशिदी मध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मशिदीमध्ये 'व्यास जी का तहखाना' मध्ये पुजार्‍याकडून पूजा करण्यात आली आहे. 1993 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी तहखाना बंद केला होता आता 31 वर्षांनंतर तो उघडण्यात आला आहे. या पूजेचा आज पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)