LPG Gas Cylinders Price Hiked: एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; पहा आजपासूनचे 19 किलो कमर्शिअल सिलेंडरचे दर काय?

दिल्ली मध्ये सिलेंडरचा दर आता 1795 तर मुंबई मध्ये 1749 रूपये झाला आहे.

commercial LPG gas cylinders

देशभरात आज (1 मार्च) पुन्हा 19 किलो कमर्शिअल सिलेंडरचे दर वाढले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 25 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्ली मध्ये सिलेंडरचा दर आता 1795 तर मुंबई मध्ये 1749 रूपये झाला आहे. या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये खाणे महाग होणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)