President's Rule: उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी- जयंत चौधरी
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांनी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी हिंसाचारामध्ये झालेला शेतकऱ्यांचा मृत्यू आणि त्यानंतर निर्माण झालेली तणावपूर्ण स्थिती यावरुन जयंत चौधरी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

'उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)