राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवन इथून फिटनेस रनला दाखवला हिरवा झेंडा

आझादी का अमृत महोत्सव या उत्सवाचा एक भाग म्हणून आज दिल्लीत फीटनेस रनचं आयोजन करण्यात आले होते.

Rashtrapati Bhavan| PC: Twitter

आझादी का अमृत महोत्सव  या उत्सवाचा एक भाग म्हणून आज (6 मार्च)  राष्ट्रपती  रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी राष्ट्रपती भवन इथून फिटनेस रनला हिरवा झेंडा दाखवला.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement