President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर, गंगा आरती सोहळ्याला लावली हजेरी
आपल्या दोन दिवसाच्या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (2022 बॅच) अधिकारी प्रशिक्षणार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी, डेहराडून येथे दीक्षांत समारंभात सहभागी होतील.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ऋषिकेशमध्ये गंगा आरती सोहळ्याला हजेरी लावली. आपल्या दोन दिवसाच्या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (2022 बॅच) अधिकारी प्रशिक्षणार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी, डेहराडून येथे दीक्षांत समारंभात सहभागी होतील.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती
Ganga Jayanti 2025 HD Images: गंगा जयंतीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या गंगा सप्तमीच्या शुभेच्छा!
Advertisement
Advertisement
Advertisement