President Droupadi Murmu offers prayers to Ram Lalla:अयोध्येमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राम लल्लांच्या चरणी लीन (View Pics, Video)

राम लल्लांच्या दर्शनानंतर राष्ट्रपती मूर्मू यांचा मंदिर प्रशासनाकडून देखील उचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना शाल आणि मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली.

President Murmu | Twitter

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अयोध्येमध्ये देवदर्शनाला आल्या आहेत. या भेटीमध्ये त्यांनी हनुमान गढी वर दर्शन आणि आरती केल्यानंतर शरयू च्या घाटावर आरती केली त्यानंतर त्या Shri Ram Janmabhoomi Temple मध्ये रामलल्लांच्या दर्शनाला आल्या होत्या. रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला आल्या होत्या. यावेळी गर्भगृहात येऊन त्या राम लल्लांच्या चरणी लीन झाल्या होत्या.

रामलल्लांच्या दर्शनाला राष्ट्रपती मूर्मु

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now