President Droupadi Murmu यांच्याकडून National War Memorial वर शहीदांना पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली (Watch Video)

दिल्लीतील National War Memorial वर आज राष्ट्रपतींकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आहे.

President | Twitter

भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर देशाच्या राष्ट्रपती Droupadi Murmu यांनी देखील शहिदांचे स्मरण करत National War Memorial वर आपली आदरांजली व्यक्त केली आहे. दिल्लीतील National War Memorial वर आज त्यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement