Preeti Sudan 1 ऑगस्ट पासून स्वीकारणार UPSC च्या Chairman पदाचा कारभार

Preeti Sudan या 1983 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. आता त्या यूपीएससी च्या चेअरपर्सन म्हणून पदभार स्वीकारतील.

Preeti Sudan | X

Preeti Sudan 1 ऑगस्ट पासून  UPSC च्या Chairman पदाचा कारभार स्वीकारणार आहेत. प्रीती सुदान या माजी केंद्रीय हेल्थ सेक्रेटरी होत्या. Article 316 A अंतर्गत आता त्यांची नियुक्ती Chairperson of the Union Public Service Commission म्हणून करण्यात येणार आहे.  काही दिवसांपूर्वी ‘वैयक्तिक कारणांमुळे’ मनोज सोनी यांनी राजीनामा दिला होता आता त्यांच्या जागी प्रीती सुदान यांची नियुक्ती होणार आहे. एप्रिल 2025 पर्यंत त्या या पदावर असतील.   नक्की वाचा: UPSC Chairperson Manoj Soni Resigns: यूपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा; पूजा खेडकर प्रकरण भोवल्याची चर्चा.

 प्रीती सुदान यूपीएससी च्या नव्या चेअरपर्सन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now