COVID-19 Vaccine: परदेशी प्रवास करणार्‍यांसाठी कोविड 19 चा दुसरा डोस आणि Precaution Dose यामधील अंतर आता 90 दिवसांचे !

परदेशी प्रवास करणार्‍यांसाठी कोविड 19 चा दुसरा डोस आणि Precaution dose यामधील अंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कमी केले आहे.

Covid-19 Vaccine | (Photo Credits: PTI)

परदेशी प्रवास करणार्‍यांसाठी कोविड 19 चा दुसरा डोस आणि Precaution dose यामधील अंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कमी केले आहे. 90 दिवस ते 9 महिन्यांच्या कालावधी या नागरिकांना बुस्टर डोस अर्थात प्रिकॉशनरी डोस घेता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement