प्रयागराज मध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. 26 फेब्रुवारी पर्यंत असणार्या या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आज (11 फेब्रुवारी) रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी प्रयागराज मध्ये दाखल झाले आहेत. अंबानी कुटुंब आज त्रिवेणी संगमावर गंगा स्नान करणार आहेत.Arail Ghat मधून ते आत गंगास्नानासाठी गेले आहेत.
अंबानी कुटुंब पोहचले प्रयागराजला
#WATCH | Reliance Industries chairman Mukesh Ambani's mother, Kokilaben Ambani arrives at Triveni Sangam to attend Mahakumbh in Prayagraj pic.twitter.com/1k2YHaf9Wi
— ANI (@ANI) February 11, 2025
#WATCH | Reliance Industries chairmanalong with his family arrives at Arail Ghat, Prayagraj#MahaKumbh2025 pic.twitter.com/adluydOWl9
— ANI (@ANI) February 11, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)