Chardham Yatra 2021: उत्तराखंड मध्ये Badrinath Temple चे दरवाजे उघडले

काल केदारनाथ धाम नंतर आज बद्रीनाथ धाम चे दरवाजे उघडण्यात आले आहेत पण सामान्य भाविकांना घरूनच दर्शन घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

बद्रीनाथ । Photo Credits: Twitter/ ANI

Badrinath Temple चे दरवाजे उघडले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now