दिल्ली मध्ये Prashant Vihar भागात स्फोट; अग्निशमन दल, CRPF घटनास्थळी दाखल (Watch Video)

सध्या अग्निशमन दल, CRPF घटनास्थळी दाखल आहे. हा भाग सध्या सील करण्यात आला आहे.

दिल्ली मध्ये Prashant Vihar भागात स्फोट; अग्निशमन दल, CRPF  घटनास्थळी दाखल (Watch Video)
Prashant Vihar | X @ANI

दिल्ली मध्ये रोहिणी भागातील प्रशांत विहार मध्ये आज सकाळी स्फोट झाल्याने खळबळ पसरली आहे. महिन्याभरापूर्वी देखील अशाच प्रकारे स्फोट झाला होता. दरम्यान प्रशांत विहार जवळ पीव्हीआर जवळ हा स्फोट झाला आहे. सध्या अग्निशमन दल, CRPF  घटनास्थळी दाखल आहे.  हा भाग सध्या सील करण्यात आला आहे.  या स्फोटामुळे शाळेच्या भिंतीचा काही भाग, जवळपासच्या दुकानांच्या खिडक्या फुटल्या आहेत आणि जवळ उभ्या असलेल्या काही गाड्यांचे नुकसान झाले.

प्रशांत विहार मध्ये स्फोट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2024 01:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).