Police Constables Recruitment: राज्यात 2019 ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु, 2018 च्या भरती प्रक्रियेतील सर्व पदे भरली

सन 2019 ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु झाली

Maharashtra Police | (File Photo)

सन 2019 ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु झालेली असल्याने, तसेच 2018 च्या भरती प्रक्रियेतील सर्व पदे भरण्यात आलेली असल्याने प्रचलित शासन तरतुदीनुसार 2018 च्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचा, आता पोलीस शिपाई पदावर नियुक्तीसाठी विचार करणे शक्य होत नाही. गृह विभागाने हे स्पष्टीकरण दिली आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)