अभिनेते Prakash Raj विरूद्ध Chandrayaan-3 mission च्या खिल्ली उडवणार्‍या ट्वीट वरून पोलिसांत तक्रार दाखल

अभिनेते प्रकाशराज यांच्या ट्वीट वरून अनेक युजर्सनी त्यांना ट्रोल देखील केले आहे.

Prakash Raj

अभिनेते Prakash Raj विरूद्ध Chandrayaan-3 mission च्या खिल्ली उडवणार्‍या ट्वीट वरून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संस्थेच्या नेत्याने Banahatti police station मध्ये ही पोलिस तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान काल प्रकाशराज यांनी केलेल्या ट्वीट वर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देत प्रकाश राज यांना ट्रोल देखील केले आहे. 'द्वेषातूनच द्वेष दिसतो, असे त्यांनी म्हटले आहे. आर्मस्ट्राँग टाइम्समध्ये आमच्या केरळ चायवाला साजरा करणाऱ्या विनोदाचा संदर्भ मी देत ​​होतो...'  असा खुलासा आज त्यांनी केला आहे.

पहा ट्वीट

प्रकाशराज यांचं ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement