PM Narendra Modi आज 5व्या BIMSTEC Summit मध्ये होणार सहभागी

कोविड महामारीमुळे निर्माण झालेली आव्हानं तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चेची अपेक्षा आहे.

Narendra Modi | | (Photo Credit : ANI)

PM Narendra Modi आज 5व्या BIMSTEC Summit मध्ये होणार सहभागी होणार आहेत. व्हर्च्युअली होणार आहे. कोविड महामारीमुळे निर्माण झालेली आव्हानं तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चेची अपेक्षा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement