PM Narendra Modi आज 5व्या BIMSTEC Summit मध्ये होणार सहभागी होणार आहेत. व्हर्च्युअली होणार आहे. कोविड महामारीमुळे निर्माण झालेली आव्हानं तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चेची अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाचव्या #बिम्स्टेक शिखर परिषदेत होणार सहभागी, कोविड महामारीमुळे निर्माण झालेली आव्हानं तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चेची अपेक्षा. @DDNewslive @DDNewsHindi @narendramodi #BIMSTEC #SriLanka pic.twitter.com/hdKXHpOyla
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)