PM Narendra Modi's reply in Rajya Sabha: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र यांचे उद्या राज्यसभेत उत्तर
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उद्या दुपारी 2 वाजता उत्तर देतील, अशी माहिती राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधानांचे आज लोकसभेत भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे टाळली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उद्या दुपारी 2 वाजता उत्तर देतील, अशी माहिती राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधानांचे आज लोकसभेत भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे टाळली. उद्या राज्यसभेत तर ते उत्तर देणार का? याबाबत उत्सुकता आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement