PM Narendra Modi's Mother Health Update: नरेंद्र मोदींच्या मातोश्री Heeraben Modi यांची प्रकृती स्थिर; UN Mehta Hospital ची माहिती
100 वर्षीय हीराबा मोदी यांची प्रकृती बिघडल्याने सध्या त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या हीराबा यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती UN Mehta Institute of Cardiology & Research Centre in Ahemdabad यांच्याकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी आईच्या भेटीला आले होते पहा तो क्षण!
पहा ट्वीट
Tags
Ahmedabad
Heeraba Modi
Heeraba Modi Health
Heeraba Modi Health Update
Heeraben
Heeraben Modi
Heeraben Modi Health Update
Hiraba Modi
Live Breaking News Headlines
Narendra Modi
Narendra Modi Mother
PM Narendra Modi
UN Mehta Hospital
अहमदाबाद
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी आई
नरेंद्र मोदी मातोश्री
हीराबा मोदी
हीराबा मोदी प्रकृती
हीराबेन मोदी
हीराबेन मोदी प्रकृती
हीराबेन मोदी हेल्थ अपडेट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement