Buddha Purnima 2022: PM Narendra Modi नेपाळ मधील Lumbini मध्ये दाखल; Mahamayadevi Temple मध्ये केली प्रार्थना
आज नेपाळच्या दौर्यावर असलेल्या भारताच्या PM Narendra Modi यांनी Lumbini मध्ये Mahamayadevi Temple मध्ये केली प्रार्थना केली आहे.
आज नेपाळच्या दौर्यावर असलेल्या भारताच्या PM Narendra Modi यांनी Lumbini मध्ये Mahamayadevi Temple मध्ये केली प्रार्थना केली आहे. त्यांच्यासोबत नेपाळचे PM Sher Bahadur Deuba आणि त्यांची पत्नी Dr. Arzu Rana Deuba देखील हजर होत्या बौद्ध धर्मानुसार ही पूजा पार पडली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)