Ashadhi Ekadashi 2021: वारकरी चळवळ समानता आणि एकता यावर भर देणारी म्हणत PM Narendra Modi यांनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. अशी कामना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (20 जुलै) मराठी मध्ये ट्वीट करत विठू भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे असे म्हणत सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. असे म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement