PM Narendra Modi यांनी सिंगापूर मध्ये घेतला ढोल वादनाचा आनंद (Watch Video)
सिंगापूर मध्ये आज मोदींनी आज ढोल वादनाचा आनंद घेतला आहे.
सिंगापूर मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत तेथील भारतीय नागरिकांनी ढोल वादनाने केलं. यावेळी पंतप्रधानांना देखील ढोल वादनाचा आनंद घेतला. मोदींच्या स्वागताला आलेले उपस्थितही थेट पंतप्रधानांनाच ढोल वाजवताना बघून आश्चर्यचकीत झाले. ढोल वादनासोबतच महिला देखील पारंपारिक वेशभूषेमध्ये झांजा, लेझीम देखील वाजवताना काही उपस्थित दिसले.
सिंगापूर मध्ये मोदींंचे ढोलवादन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
PM Modi Warns To Pakistan: ‘वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा'; युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement