CWG 2022 मध्ये पदकं जिंकलेल्या खेळाडूंची आज PM Narendra Modi घेणार भेट; पहा थेट प्रक्षेपण
लंडनच्या बर्मिंघम मध्ये पार पडलेल्या CWG 2022 मधील पदक विजेत्या खेळाडूंसोबत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.
लंडनच्या बर्मिंघम मध्ये पार पडलेल्या CWG 2022 मधील पदक विजेत्या खेळाडूंसोबत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. भारताला या मानाच्या स्पर्धेत एकूण 61 पदकं आणि चौथे स्थान मिळाले आहे.
पहा लाईव्ह टेलिकास्टची लिंक
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2022 10:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

