PM Narendra Modi Residence: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी नवा पाहुणा, व्हिडिओ पोस्ट करत सोशल मीडियावर स्वत:च दिली माहिती

PM Narendra Modi Residence : पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या शासकीय निवासस्थानी एक गाय व्यायली आहे. जिने एका वासराला जन्म दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या X (पुर्वीचे ट्विटर) हँडलवरुन माहिती दिली आहे. आपल्या एक्स हँडलवरुन त्यांनी काही छायाचित्रे आणि एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

PM Narendra Modi Residence (Photo Credits: X)

PM Narendra Modi Residence : पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या शासकीय निवासस्थानी एक गाय व्यायली आहे. जिने एका वासराला जन्म दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या X (पुर्वीचे ट्विटर) हँडलवरुन माहिती दिली आहे. आपल्या एक्स हँडलवरुन त्यांनी काही छायाचित्रे आणि एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते या नव्या वासरासोबत काही वेळ व्यक्तीत करताना दिसत आहे. त्यांनी या वासराची पूजाही केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानची क्षणचित्रे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement