Government Jobs 2023: मध्य प्रदेश मध्ये 1 लाख सरकारी नोकरी मध्ये 60 हजार पेक्षा जास्त शिक्षक नियुक्तीचं लक्ष्य; PM Narendra Modi यांच्याकडून कौतुकाची थाप
PM Narendra Modi यांच्याकडून मध्य प्रदेशच्या या प्रयत्नांवर कौतुकाची थाप देण्यात आली आहे.
मध्य प्रदेश मध्ये 1 लाख सरकारी नोकरी मध्ये 60 हजार पेक्षा जास्त शिक्षक नियुक्तीचं लक्ष्य ठेवलं आहे. PM Narendra Modi यांच्याकडून मध्य प्रदेशच्या या प्रयत्नांवर कौतुकाची थाप देण्यात आली आहे. कोणताही गाजावाजा न करता आणि जाहिरातींवर एक पैसाही खर्च न करता मध्यप्रदेशने शैक्षणिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे आणि अशा यशासाठी शिक्षणाप्रती असलेली निष्ठा अत्यंत आवश्यक आहे. असे ते म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)