Republic Day 2022: PM Narendra Modi यांच्याकडून National War Memorial वर शहीदांना श्रद्धांजली अर्पण

Republic Day 2022 निमित्त आज दिल्लीमध्ये PM Narendra Modi यांच्याकडून National War Memorial वर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

PM Narendra Modi | Twitter/ANI

Republic Day 2022 निमित्त आज दिल्लीमध्ये PM Narendra Modi यांच्याकडून National War Memorial वर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यानंतर पंतप्रधान राजपथाकडे कूच करतील. तेथे 10.30 वाजल्यापासून सैन्यदलाकडून आदरांजली अर्पण करत सांस्कृतिक कार्यक्रम आणि संचलन सोहळा पार पडणार आहे.

MyGovIndia Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now