PM Narendra Modi यांच्याकडून शहीद दिवसानिमित्त Bhagat Singh, Sukhdev आणि Rajguru यांना अभिवादन

23 मार्च 1931 दिवशी लाहोर जेल मध्ये Bhagat Singh, Sukhdev आणि Rajguru यांना फाशी देण्यात आली होती.

PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

PM Narendra Modi यांच्याकडून आज (23मार्च) शहीद दिवसानिमित्त Bhagat Singh, Sukhdev आणि Rajguru यांना अभिवादन करण्यात आले आहे. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली आदरांजली व्यक्त केली आहे. या हुताम्यांचा मातृभूमीसाठी बलिदान करण्याचं धाडसं कायमच देशवासियांना प्रेरणादायी ठरेल असे त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

PM Narendra Modi Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement