युरोप दौर्‍यामध्ये PM Narendra Modi यांनी घेतला ढोलवादनाचा आनंद (Watch Video)

नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय युरोप दौर्‍यामध्ये ठिकठिकाणी मराठमोळ्या अंदाजात पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले आहे.

PM Narendra Modi | Twitter

युरोप दौर्‍यामध्ये PM Narendra Modi यांनी  ढोलवादनाचा आनंद घेतल्याचा व्हिडिओ केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्वीट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरब्याच्या ठेक्यावर ढोलवादन केले. यावेळी त्यांना ढोल, ताशांनी उपस्थितांनीही संगत केल्याचं पहायला मिळालं आहे. जर्मनी, डेन्मार्कमध्ये मोदींचे मराठमोठ्या अंदाजातही स्वागत करण्यात आले.
नरेंद्र मोदींचे ढोलवादन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement