PM Modi Breaks His Fast After 11 Days: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 11 दिवसांच्या अन्नत्यागानंतर उपवासाची सांगता (Watch Video)
आज अखेर सर्व रामभक्तांसमोर त्यांनी आपला उपवास सोडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 11 दिवसांचा उपवास आज (22 जानेवारी) अखेर संपला आहे. प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी काही विशिष्ट नियम पाळले गेले होते. त्यामध्ये मागील 11 दिवस मोदी केवळ शहाळ्याचे पाणी घेत होते. त्यांनी संपूर्ण अन्नत्याग केला होता. आज अखेर सर्व रामभक्तांसमोर त्यांनी आपला उपवास सोडला आहे. मोदींच्या अनुष्ठानाची माहिती देताना महंतांनाही भावना अनावर झाल्या होत्या. (वाचा - First look of Ram Lalla in Ayodhya after Pran Partistha: अयोद्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा संपन्न; पहा श्रीरामांचे मोहक रूप (Watch Video).
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)