PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींच्या जन्मदिवसाच्या निम्मीत्ताने सूरतच्या रिक्षाचालकांची ग्राहकांना विशेष सुट

17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापूर्वी, सुरतमधील ऑटो-रिक्षा चालकांनी ग्राहकांना विशेष सवलत देण्याची घोषणा केली.

PM Narenda Modi

17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापूर्वी, सुरतमधील ऑटो-रिक्षा चालकांनी ग्राहकांना विशेष सवलत देण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 1000 ऑटो-रिक्षा चालकांनी 30% सवलत जाहीर केली आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement