PM Narendra Modi यांच्या वाढदिवसा निमित्त Lok Sabha Speaker Om Birla यांनी राजस्थान मध्ये स्वच्छता अभियानात घेतला सहभाग (Watch Video)

OM Birla | X @ANI

PM Narendra Modi यांच्या वाढदिवसा निमित्त Lok Sabha Speaker Om Birla यांनी राजस्थान मधील कोटाच्या तालवांडी पार्क मध्ये स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला. दरम्यान भाजपा कडून मोदींच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त पाळला जात आहे. त्याची आजपासून सुरूवात आहे. PM Modi Turns 74: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस; ओडिशा मध्ये महिलांना 'सुभद्रा योजना' चं गिफ्ट देत करणार सेलिब्रेशन .

मोदींच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सेवा पखवाड़ा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement