Farm Laws Repeal: कृषी कायदे मागे घेणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायद्यावरून आंदोलन करणार्‍यांना घरी परतण्याचं आवाहन केले आहे.

PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुरू नानक जयंतीचं औचित्य साधत कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या संसदीय अधिवेशनामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement