PM Narendra Modi 23 ऑगस्ट ला Ukraine च्या दौर्यावर; भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्ट दिवशी युक्रेन च्या भेटीवर जाणार आहेत. यावेळी ते Kyiv मध्ये President Volodymyr Zelensky यांची भेट घेणार आहेत.
1992 मध्ये भारत- युक्रेन देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान युक्रेन च्या भेटीवर जाणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्ट दिवशी युक्रेन च्या भेटीवर जाणार आहेत. यावेळी ते Kyiv मध्ये President Volodymyr Zelensky यांची भेट घेणार आहेत. युक्रेनच्या आधी ते पोलंड च्या भेटीवर आहेत. भारताने रशिया- युक्रेन युद्धामध्ये तटस्थ भूमिका घेतली आहे, मात्र वारंवार युद्ध संपविण्याचे आवाहन केले आहे. काही महिन्यांपूर्वी मोदींनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतल्यानंतर युक्रेनने नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता युक्रेन मध्ये राष्ट्राध्यक्षांची भेट घेत समतोल साधत असल्याचं म्हटलं जात आहे. World War III: युक्रेन NATO मध्ये सामील झाल्यास होऊ शकते तिसरे महायुद्ध; रशियाचा इशारा .
पीएम मोदी युक्रेन च्या भेटीवर जाणार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)