PM Modi's Unique Jacket: चिंध्या, प्लॅस्टिकचा वापर करून तयार झालंय नरेंद्र मोदी यांचं जॅकेट; बिल गेट्स सोबतच्या भेटीत स्वतः दिली माहिती (Watch Video)
नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स सोबत भेटीत रिसायकल केलेलं जॅकेट घातल्याची त्यांनी माहिती दिली आहे. भारतामध्ये रिसायकल आणि रियुज करण्याची पद्धत आहे. तशाप्रमाणेच टेलर कडील चिंध्या आणि प्लॅस्टिकचा वापर करून जॅकेट बनवलं आहे. Jacket vs Scarf: पीएम नरेंद्र मोदींचे रिसायकल प्लास्टिकपासून तयार केलेले जॅकेट, तर काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचा 56 हजारांचा स्कार्फ, सोशल मिडियावर चर्चेत .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)